
(यश नवले पौड) पौड:- मुळशी तालुक्यात दखणे या गावांमध्ये गणेशउत्सव हा सामाजिक एकीकरणाचे प्रभावी माध्यम आहे.याचं भावनेतून हे सामाजिक कार्यकर्ते साहिल विजय दाभाडे व त्यांचे संपूर्ण कुटुंबाने नैसर्गिक उत्कृष्ट गणपती उत्सवाची सजावट चांगल्या प्रकारे अनावश्यक खर्च टाळून योग्य प्रकारे गणपतीचे सजावट उत्साहात केले आहे …
सजावटीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्यातील कलागुण बाप्पाच्या चरणी अर्पण करतो. त्याच धर्तीवर दाभाडे कुटुंबीयांनी
सुंदर सजावट केल्याने मन प्रसन्न होते. आनंददायी ठरते आणि बाप्पाच्या आगमनासाठी जागा तयार होते.
या संपूर्ण एक कुटुंबांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे व गणपती बाप्पांचे सजावट उत्तम असे व उत्कृष्ट प्रकारे तसेच दर वर्षी गणेशोत्सव हा उत्तम सजावटीने सण पार पाडतात. व नैसर्गिक गणपतीचे उत्साह याच भावनेतून सण साजरा केला जातो. याच चालू वर्षी उत्तम व चांगल्या सजावट केल्यामुळे एक आनंदाय वातावरण कुटुंबामध्ये निर्माण झाले आहे…





