
पौड येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार शंकर भाऊ मांडेकर यांची भेट.

(यश नवले पौड) पौड:- मुळशी तालुक्यातील पौड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संवाद साधून आरोग्य व्यवस्थेचे आढावा घेण्यात आला. व आपकालीन व दैनिक विजेची गरज लक्षात घेता दोन बॅटरी बॅकअप सिस्टीमचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून दोन बॅटरी बॅकअप सिस्टीमचे लोकार्पण करण्यात आले..
Recent Comments
on Hello world!




