आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी पौड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदी महेश मेश्राम यांची नियुक्ती संतोष गिरीगोसावी यांची सायबर विभागामध्ये बदली झाली असून एक नवीन अधिकारी पौड पोलीस स्टेशनला मिळाल्यामुळे पौड परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे वाढण्याची शक्यता वाढली आहे.
गुन्हेगारांवर वचक कायद्याचे पालन व वाहतुकीच्या समस्या व चोरीचे प्रकार याच्यावर आळा घालण्यास कटिबंध राहील.
गुन्हेगारांवर वचक आणि वाहतुकीच्या समस्या प्राधान्याने सोडवणार असे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी मत स्पष्ट केले आहे.
पौड परिसरात कायदा सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखावं व नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि आपल्या हातातून उत्तम जनसेवा घडविण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.