Homeताज्या बातम्यामुळशीत बॉलीवूड कलाकारांची उद्योजकांची वाढती गुंतवणूक

मुळशीत बॉलीवूड कलाकारांची उद्योजकांची वाढती गुंतवणूक

 

मुळशी तालुका एक निसर्ग संपन्न व पर्यटन स्थळ मुळशी तालुक्यात असून बॉलीवूड कलाकारांची वाढती गुंतवणूक जमीन खरेदी

अभिनेते रणवीर कपूर यांनी मुळशी तालुक्यात एक चांगली गुंतवणूक करून मुळशीतील एक पसंती बनवले आहे त्याच धर्तीवर अभिनेते मनोज बाजपेयी यांनी जमीन तेलबैल गावामध्ये खरेदी केले

मुळशी तालुका हा निसर्ग रम्य व पर्यटन स्थळ उदाहरणार्थ तामिनी घाट मुळशी धरण देवकुंड पळसेवल्ली असे अनेक तालुक्यांमध्ये पर्यटन व निसर्गरम्य वातावरण आहे ते आता बॉलीवूड कलाकारांना उद्योजकांना एक आवड बनली आहे

या आधीच अभिनेते रणवीर कपूर यांनी मुळशीतील पिंपरी गावांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे त्याच धर्तीवर मनोज बाजपेयी यांनी तौलबैल गावात मध्ये 4.45 एकर जमीन खरेदी केली असून ही तब्बल 1.37 कोटींना खरेदीस केले आहे त्यामुळे मुळशी तालुक्याला एक गुंतवणूक व पसंती बनली आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments