
पौड:- मुळशी तालुक्यातील पौड गावामध्ये शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वरद शशिन देशपांडे यांच्या घरी गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणरायांचे आगमन थाटामाटा मध्ये संपन्न झाले.
यावेळी गणरायांचे पारंपारिक पद्धतीने पूजा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आले सत्यनारायणाची पूजा पार यावेळी पडली. उत्कृष्ट असे सजावट पारंपारिक पद्धतीने केले आहेत.
सजावटीच्या माध्यमातून अनेक प्रत्येक जण आपल्यातील कला-गुण बाप्पांच्या चरणी अर्पण करत असतो व सुंदर प्रकारे सजावट केल्याने मन प्रसन्न होते. आनंददायी ठरते गणेशोत्सवाने देशपांडे कुटुंबियांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहेत.





