
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय पथकासोबत बैठक.
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





