Homeतंत्रज्ञानमेंदूच्या रहस्यांचा शोध; तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार.

मेंदूच्या रहस्यांचा शोध; तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार.

पुणे:- ( दि. ५ प्रतिनिधी): मेंदूतील पेशींच्या कार्याचा अभ्यास आणि त्यांच्या क्रियांवर प्रकाशाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी जॉर्ज नागेल, पीटर हेगेमन आणि कार्ल डेसरोथ यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मेंदूमधील पेशी सक्रिय किंवा निष्क्रिय करण्यासाठी प्रकाश-संवेदनशील आयन चॅनेल आणि ऑप्टोजेनेटिक्स तंत्रज्ञान विकसित करण्यातील त्यांच्या योगदानाची नोबेल समितीने दखल घेतली आहे. या संशोधनामुळे मेंदूतील आठवणी, भावना आणि वर्तनामागील प्रक्रिया अधिक अचूकपणे समजून घेण्यास संशोधकांना मदत होत आहे.

या तिघांच्या संशोधनामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांच्या अभ्यासासाठीही नवी दिशा मिळाली असून, आधुनिक न्यूरोसायन्सच्या क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments