Homeतंत्रज्ञानसुस रोडवर डंपरने अचानक पेट घेतला; आगीच्या भडक्याने परिसरात खळबळ.

सुस रोडवर डंपरने अचानक पेट घेतला; आगीच्या भडक्याने परिसरात खळबळ.

पुणे:-(दिनांक.5 प्रतिनिध) सुसगावच्या दिशेने खडीची वाहतूकणाऱ्या डंपरला ( MH 12 SX 9866) आग लागल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती डंपरला आग लागल्याने लक्षात येता नागरिकांनी तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले घटनेची माहिती मिळतात बावधन वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी रस्त्यावरून जात असलेल्या पाण्याचा टँकर थांबून त्यांच्या मदतीने डंपरला लागलेले आग आटोक्यात आणली दरम्यान बाणेर अग्निशमन दलाचे जवानही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments