Homeअर्थ/उद्योगराज्यहिंजवडी लक्ष्मी चौकापासून ते मारुंजी मार्गावर प्रचंड वाहतुकीचा मोठा खोळंबा.

हिंजवडी लक्ष्मी चौकापासून ते मारुंजी मार्गावर प्रचंड वाहतुकीचा मोठा खोळंबा.

पौड:- हिंजवडी जवळील मारुंजी ते लक्ष्मी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे प्रवाशांना मोठ्या हालामध्ये जावे लागत आहे वाहतूक कोंडीचा नेहमी चर्चेत असणारे हिंजवडी आयटी पार्क व त्या परिसरातील अनेक गावान संबंधित वाहतूक ही वाहतूक कोंडीने त्रस्त आहे.

वाहतूक कोंडी नेहमीच चर्चेत असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्क व प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे प्रशासनाने शासकीय कार्यालयात बसून कोटी रुपयांचा निधी घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिसरात उतरून वाहतूक कोंडीचा अभ्यास करून त्यावर उपयोजना करण्याचा प्रयत्न करावा अस संतप्त नागरिकांनी मत स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments