Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरपुणे शहरातील विसर्जन सोहळ्यासाठी 17 प्रमुख रस्ते उद्या बंद.

पुणे शहरातील विसर्जन सोहळ्यासाठी 17 प्रमुख रस्ते उद्या बंद.

पुणे:- विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर बदल केले असून शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेल पर्यंत शहरातील 17 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शहरात येतात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.संदीप भाजीभाकरे यांनी याची माहिती दिली आहे.

बंद असणारे 17 रस्ते:-
छत्रपती शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्गसन रोड ,भांडारकर रस्ता,पुणे सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभात रोड, बागाडे रोड, गुरुनानक रोड इत्यादी रोड पुणे शहरामध्ये विसर्जन सोहळ्यासाठी बंद राहणार आहे याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments