
कोथरूड:- संयुक्त बेलकेनगर मित्र मंडळ ट्रस्ट आपल्या 51 व्या वर्षात पदार्पण करत असताना यंदा मंडळानी साकारलेला “खंडोबा महात्मा” या भव्य आणि जिवंत देखाव्याचे मान्यवरांनी आनंद व लाभ घेतला.
धार्मिक अधिष्ठान आपली संस्कृती जपून आणि कल्पकतेचा सुंदर मिलाप सादर साकारलेला हा जिवंत देखावा खरोखर मनाला भावना राणी खंडोबा महाराजांच्या महात्म्याची आणि भक्ती भावनेची अनुभूती देणाऱ्या या देखाव्याची संकल्पना कलात्मक मांडणी आणि सादरीकरणनाचे मनापासून कौतुक.
परंपरा श्रद्धाने सामाजिक एकतेचे मूल्य जपत गेली 51 वर्षे आहे अविरतपणे कार्यरत असलेले संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाच्या ट्रस्टच्या पुढील वाटचालीस नागरिकांनी शुभेच्छा दिल्या व पुण्यातील नागरिकांनी उपस्थित राहून देखाव्याची उत्साहाने पाहणी केली.





