
पुणे:- श्री गणरायांच्या जयघोषाने दुमदुमलेले आटपाडी नगरीचे वातावरण भक्ती उत्साह आणि आपुलकीने भारावलेल्या आरती सोहळा श्री गणरायांच्या चरणी आरतीचा मान सायंकाळी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाळासाहेब हजारे आप्पा, तहसीलदार शितल बनगर मॅडम, राजाराम देशमुख साहेब, सागर ढोले पंच, सुनील शेठ पवार, अण्णाशेठ पवार, वैभव टकले, गणेश पाडाळे, प्रताप बलाटे अमोल शिरकांडे तसेच प्रमुख मान्यवरच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न.
प्रमुख मान्यवरांचा उपस्थित आटपाडीचा राजाकडून संवाद आणखी भर पडली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरचे मनःपूर्वक स्वागत करू त्यांच्या सन्मान करण्यात आला..





