
ताम्हिणी घाटात हा दहा किलोमीटरचा घाट असून सतत होणारे अपघात व दगडी कोसळल्या मुळे वाढणारा धोका मुसळधार पावसामुळे रस्ते बंद होण्याचा त्रास थांबणार आहे..
आत्ता ताम्हिणी घाटामध्ये मोठे अपघात व दळणवळणाच्या कंटेनर जात असल्याने नागरिकांना त्रास अपघात व रस्ता मुसळधार पावसामुळे बंद होण्याचा त्रास हा आता बोगद्यामुळे थांबणार आहेत.
ताम्हिणी ते रायगड हा दहा किलोमीटरचा मार्ग असून घाटापासून ते रायगड पर्यंत बोगद्याचे नियोजन करण्यात येत आहे सुरक्षित प्रवास वेळेची बचत व वाहतूक सुलभ होण्याचे मार्ग व वेगवान वाहन होणार सुसाट व सुरक्षित..
ताम्हिणी घाटातून होणारे अपघातामुळे नागरिकांना खूप वेळा सामोरे जात जावे लागत होते पण आता या पर्यायी बोगद्या मुळे अपघातांची शक्यता कमी होणार आहे..
वाहनांचा प्रवास सुलभ होण्यामुळे इंधनाची बचत होणार आहे व वाहने सुरक्षित पोहोचणार आहेत. ताम्हिणी घाटात धोकादायक मार्गास आत्ता एक नवीन दिशा बोगद्यामुळे रस्त्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे..





