Homeमनोरंजनमुळशी तालुक्यातील रावडे गावातील एका युवकाने बैलजोडीच्या साह्याने गणपती बाप्पांचे उत्कृष्ट सजावट...

मुळशी तालुक्यातील रावडे गावातील एका युवकाने बैलजोडीच्या साह्याने गणपती बाप्पांचे उत्कृष्ट सजावट केले.

पौड:- मुळशी तालुक्यातील रावडे या गावामध्ये सार्थक हुलावळे यांनी बैलजोडीच्या सहाय्याने व घरच्या घरी साधी, सुंदर आणि कमी खर्चात गणपती बाप्पांचे सजावट उत्कृष्ट व सुंदर प्रकारे केली.

गणपतीची सजावट (डेकोरेशन) ही आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मानली जाते. घरच्या घरी सुंदर आणि आकर्षक सजावटीमध्ये शक्यतो प्लास्टिक किंवा थर्मोकोलचा वापर न करता त्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य दिले आहे.

सजावटीच्या माध्यमातून अनेक प्रत्येक जण आपल्यातील कला-गुण बाप्पांच्या चरणी अर्पण करत असतो. व सुंदर प्रकारे सजावट केल्याने मन प्रसन्न होते. आनंददायी ठरते बाप्पांच्या आगमनासाठी घरामध्ये एक आनंदही…

वातावरण निर्माण होते.

पितळेच्या समया, पणत्या आणि एलईडी लाईट्सचा (रंगीबेरंगी प्रकाश) मुळे सजावटीचा परिसर उजळून दिसत असतो. घरामधील वस्तूंचा वापर करून युवकाने सुंदर सजावट केली या सजावटीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी व सहकाऱ्यांनी त्यांना सजावटीसाठी मदत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments