पुणे:- जिल्हा विकास सनमियंत्रण समितीच्या दिशा बैठकीत केंद्र शासनाचा विविध योजना प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या बैठकीमध्ये प्रलंबित कामांसाठी स्पष्ट उद्दिष्टे आणि निश्चित काल मर्यादा ठरवून ती तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीचा घोटावडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रो चा डीपीआर तयार करण्याचा निर्देश हा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील वनात चांदणी चौक उन्नत मार्ग रामवाडी- वाघोली मार्गीका आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणी यांना गती देण्यास सोबतच विमानतळाकडे जाणारा रुंदीकरण लवकर पूर्ण करण्याची सूचना व प्रशासन यांनी नियोजन केले.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत ३,२२७ अर्ज पात्र ठरले असून मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे व 24वाडी येथील सुमारे ६,८०० घरांसाठी भूसंपादन व हस्तांतरण प्रक्रिया कालबद्धकार्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३८,४६५ घरांपैकी ९,२५८ घरी पूर्ण झाले असून ९,२५८ घरे प्रगतीपथावर आहे..
भारत नेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील १,४०० ग्रामपंचायत जोडण्यासाठी वर्षनिहाय व तालुकानिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ”स्वामीत्व” योजनेत १,१०० गावांची ड्रोन मोजणी पूर्ण झाली असून.८२९ गावातील १,१३,११५ मिळकत पत्रिका तयार झाल्या असून.. उर्वरित सदन व मिळकत पत्रिका चे वितरण दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन या बैठकीस संपन्न झाले..
जल जीवन मिशन अंतर्गत १,२३९ योजना हाती घेण्यात आल्या असून शिल्लक ३९,२५५ जोडण्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनेचे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले योजनेचे पूर्ण पुणे महानगरपालिके उद्दिष्टाने तुलनेत १८५% अर्जुन नोंदणी आणि १०८% कर्ज वितरण केले आहेत तर पिंपरी चिंचवड मधील प्रलंबित अर्ज एका महिन्यात निकाली लावण्याचे सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या..
उंद्री व फुरसुंगी येथील कचरा प्रश्न इंद्रायणी, व पावना नदी प्रदूषण, नियंत्रण, पुरंदर विमानतळ, भूसंपादन, आणि भारतीय विमानतळ, प्राधिकरण, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प, सूक्षक, कृषी, सिंचाने, पीएम, सूर्यग्रह, मोफत वीज योजना स्मार्ट सिटी, भूजल, सर्वेक्षण आणि जलशक्ती अभियानाच्या या विषयांवर आढावा या बैठकीत घेण्यात आला…