Homeअर्थ/उद्योगराज्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारणाबाबत बैठक.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारणाबाबत बैठक.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारणाच्या विषयासंदर्भात पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे सह-संस्थापक अमित चंद्रा तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जलसंधारण, पाण्याचे संवर्धन आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. पाणी फाउंडेशन आणि संबंधित संस्थांच्या सहभागातून जलसंधारणाच्या कामांना अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments