Homeअर्थ/उद्योगराज्यात दुष्काळ जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार.

राज्यात दुष्काळ जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार.

पुणे:- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती लागू झाल्याने स्पष्ट करीत राज्य सरकारने या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे शासनाच्या धोरणानुसार या भागात विविध सवलती व उपयोजना तातडीन लागू करण्याचा येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडचे शनिवार (दिनांक 26) दुष्काळ आणि त्यावर उपयोजना जाहीर करण्यात येतील असे सांगितले होते त्यानुसार शनिवारी सरकारने याबाबत आदेश जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रत्यक्ष नुकसानीचा आर्थिक मदत अद्याप जाहीर झालेला नाही त्यासाठी पंचनामे व निर्धारित कार्यपद्धती पूर्ण करण्यात स्वातंत्र्य शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला असला तरी नुकसानभरपाई साठी शेतकऱ्यांना आणखी एक निर्णयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

12 सवलतींची “घोषणा”
जमीन महसुलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी संबंधित कर्ज वसुलीची स्थगिती, कृषीपंचांच्या विज बिलात सवलत,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफी, रोहयो कामांचे निकष शिथिल करून आर्थिक कामे सुरू करणे, गरजेनुसार ट्रॅक्टरने पाणी पुरवठा, टंचाई जाहीर गावातील कृषी पंचांशी वीज जोडणी खंडित न करणे, गरजेनुसार ट्रॅक्टरने पाणीपुरवठा, टंचाई जाहीर गावातील कृषीपंचाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची व्यवस्था,जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, जलसंवर्धनाची कामे सुरू करणे, पिण्याचे पाणी व पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करणे याप्रमाणे 12 सवलीतिची घोषणा दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments