Homeसाहित्य/शैक्षणिकपिंपरी चिंचवडवाकड-पुनावळेकरांची मेट्रोसाठी मागणी; फिडर बस आणि स्कायवॉक उभारण्याची मागणी.

वाकड-पुनावळेकरांची मेट्रोसाठी मागणी; फिडर बस आणि स्कायवॉक उभारण्याची मागणी.

वाकड (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर वाकड, पुनावळे आणि परिसरातील प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक चांगल्या वाहतूक सुविधांची आवश्यकता असल्याचे पुढे आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघाने मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या फिडर बस सेवा सुरू कराव्यात तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्कायवॉक उभारावेत, अशी मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

मेट्रोचा वापर वाढवण्यासाठी स्थानकांपर्यंत सहज पोहोचता येणे आवश्यक आहे. त्यामुळे वाकड-पुनावळे परिसरातील प्रवाशांना नियमित बससेवा, सुरक्षित पादचारी मार्ग आणि वाहतूक नियोजन उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments