
पुणे:-गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील मध्यवर्ती भागात भाविकांची मोठी गर्दी असताना जिजामाता चौकातील परिसरात एक व्यक्तीकडे 42 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.
हा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला बँकेत ठेवलेली ही रोकड फरसखाना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे एवढी मोठी रक्कम कुठून आली आहे आणि ती कोणत्या व्यवहारासाठी दिली जात होती याचा तपास करण्यासाठी हे प्रकरण देवाकडे स्वप्नात आले.
आहे जिजामाता चौक परिसरात एका व्यक्तीकडे असलेल्या बॅगेवर मोठ्या प्रमाणात व कड असल्याची माहिती फरकाने पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला थांबून तपासणी केली तपासी दरम्यान बागेत विशेषता कृपेचे रोग असल्याचे आढळून आली पोलिसांनी परिसरात रक्कम ताब्यात घेऊन त्याची अधिकृत नोंद केली दरम्या संबंधित व्यक्तीकडे रकमेबाबत आवश्यक कागदपत्र आहे का?
रकमेचा स्त्रोत काय आहे आणि ती कोणत्या कारणासाठी नेहली जात होते याबाबत पोलिसांनी माहिती घेतली रोकड ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास प्रॅक्टिकल विभागाकडून केली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.





