Homeमनोरंजनगणेशोत्सवानिमित्त गणरायांचे व गौरी मातेचे आगमन शिळींब गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे...

गणेशोत्सवानिमित्त गणरायांचे व गौरी मातेचे आगमन शिळींब गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांच्या घरी भक्तिमय वातावरण.

मावळ:- गणेशोत्सव व गौरी-गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने शिवाजी हनुमंत शिंदे यांच्या घरी श्री गणरायाचे व गौरी मातेचे आवाहनाचा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

पारंपरिक पद्धतीने व धार्मिक सांस्कृतिक विधीने करण्यात आले. यावेळी शिंदे कुटुंबातील, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी वारकरी संप्रदायिक व सामाजिक व्यक्तिमत्व उपस्थित होते. या भजनांच्या कार्यक्रमाला परिसरात धार्मिक, आणि आध्यात्मिक, व आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

गणरायाच्या आगमनाने शिंदे कुटुंबीयांच्या घरी आनंदाने गौरी- गणपती सन साजरा झाला आहे. गौरी आवाहनाच्या कार्यक्रमामुळे घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments