
पौड (प्रतिनिधी)
मुळशी:- मुळशी पंचायत समिती पौड येथील गेटजवळ, स्वराज हॉटेलच्या शेजारी पार्क केलेली MH 12 AS 5666 क्रमांकाची गाडी हरवली असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित वाहनधारकाने नागरिकांना गाडी शोधण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. परिसरात किंवा अन्य ठिकाणी ही गाडी कोणाला दिसल्यास अथवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित खालील संपर्क क्रमांकांवर माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
📞 संपर्क : 9765421420//7262814505
गाडी शोधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे रिपोर्ट | आपल्या हक्काचा आवाज





